Recruitment of various positions in Maharashtra Health Department

महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांची भरती

कन्सल्टंट (एचआर) – १ पद

शैक्षणिक पात्रता : व्यवस्थापन किंवा मानव संसाधन विकास मध्ये पदव्युत्तर पदवी

स्टेट प्रोग्राम मॅनेजर – १ पद

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी (एमपीएच/एमबीए/एमएचए)

अनुभव : ५ वर्षे

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग ४३

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त (आरोग्य सुविधा) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कंपाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – ४०० ००१